अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% थेट निधी योजना

एक पाऊल विकासाकडे...

शासन निर्णय/परिपत्रके/महत्वाची माहिती

02/01/2024
मोबिलायझर्सची नव्याने पद भरतांना अनुसरावयाच्या बाबींबाबत

पुनर्रचित (Revamped) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अभियानांतर्गत ग्राम सभा मोबिलायझर्सची नव्याने पद भरतांना अनुसरावयाच्या बाबींबाबत.

16/09/2022
पुनर्रचित (Revamped) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबविण्याबाबत

पुनर्रचित (Revamped) राग्रास्वअ. मोबिलायझर यांचे मानधान वाढी बाबत.

17/06/2024
ग्रामसभा दिशानिदेशन (Gramsabha Orientation)

अनुसूचित क्षेत्रातील पंचायत व ग्रामसभांचे विशेष अधिकार व कार्यपद्धती वाचन साहित्य पुस्तिका

19/05/2015
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) गाव घोषित करण्यासाठी मार्गदर्शक सुचना

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) गाव घोषित करण्यासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित करणेबाबत

21/04/2015
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासी उपयोजनेतर्गत ५% निधी थेट देण्याबाबत

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासी उपयोजनेतर्गत ५% निधी थेट देण्याबाबत

21/08/2014
PESA बीज भांडवल शासन निर्णय 21 ऑगस्ट 2014

महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गौण वनोपजांचा उपभोग घेण्यासाठी बीज भांडवल म्हणून एकवेळचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्या बाबत

21/08/2015
ग्रामसभाकोष मार्गदर्शक सुचना

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासी उपयोजनेतर्गत ५% निधी थेट अनुदान म्हणून देण्याबाबत ग्रामसभा कोष संदर्भातील मार्गदर्शक सुचना

22/01/2018
पेसा ग्रामसभा मोबिलायझर यांची जबाबदारी व कर्तव्य

पेसा ग्रामसभा मोबिलायझर यांची जबाबदारी व कर्तव्य...

22/02/2016
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासी उपयोजनेतर्गत ५% निधी थेट देण्याबाबत. 2016

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासी उपयोजनेतर्गत ५% निधी थेट देण्याबाबत......

22/06/2016
अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामसभेचे संसंगीकरणे (Mobilisation) करण्याबाबत

अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामसभेचे संसंगीकरणे (Mobilisation) करण्याबाबत. 2016

23/07/2018
पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील नामनिर्देशनाद्वारे केली जाणारी भरती व जिल्हातर्गत करण्यात येणार्‍या बदल्या याबाबतच्या मार्गदर्शक सुचना

पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील नामनिर्देशनाद्वारे केली जाणारी भरती व जिल्हातर्गत करण्यात येणार्‍या बदल्या याबाबतच्या मार्गदर्शक सुचना

26/11/2013
पेसा अधिनियमाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमार्फत करण्याबाबत

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनेकरीता पेसा अधिनियमाच्या अनुषंगाने अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेद्वारे करणायाबाबत

29/04/2022
पेसा कायदा व पेसा ५ % अबंध निधी योजनेच्या प्रभावी अमलबजावणीबाबत.

पेसा कायदा व पेसा ५ % अबंध निधी योजनेच्या प्रभावी अमलबजावणीबाबत.